• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषद शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी 30 जानेवारी रोजी धरणे आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषद शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी 30 जानेवारी रोजी धरणे आंदोलन
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर -19- सोलापूर जिल्हा परिषद प्रा. शिक्षकांचे जिल्हा परिषद स्तरावरील प्रलंबीत असलेले प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा “30 जानेवारी” ला गुरुसेवा परिवारातील शिक्षक समन्वय संघटनांच्या वतीने जिल्हा परिषद गेटसमोर धरणे आंदोलन करू असा ईशारा गुरुसेवा परिवाराच्या वतीने शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते शिवानंद भरले, अंकूश काळे व मच्छींद्रनाथ मोरे आदींनी एका पत्रकान्वये प्रसिध्दीस दिली आहे.
  • याविषयी वीरभद्र यादवाड, राजा राऊत, सुर्यकांत हत्तूरे, राम बिराजदार, जुल्फीकार मुजावर, बब्रुवान काशिद, सूर्यकांत व्हनमाने, मसूद सिध्दकी आदी पदाधिकाऱ्यांच्या सहीने शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 29 जानेवारी पर्यंत शिक्षकांचे प्रश्न सोडवा.. गरज पडल्यास संघटनेची बैठक लावा..अन्यथा 30 जाने. ला धरणे आंदोलन करणार असे या निवेदनात म्हटले आहे.
  • निवेदनात शिक्षकांना 1. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदी पदोन्नती घ्यावी. 2. सर्वच शिक्षकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करावी. 3 ) आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाना वेतनवाढ दयावी. 4 ) पात्र शिक्षकांना वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी देण्यात यावी. 5 ) पगाराची रोटेशन पद्धत बंद करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा पगार एकाच वेळी एक तारखेला करण्यात यावा. 6) कोटक महिंद्रा बँक पगारातून वगळून ट्रेझरी सी.एम.पी. ची अंमलबजावणी करण्यात यावी. 7) सेवानिवृत्तीस होणाऱ्या शिक्षकांना नोटीस बजावण्यात अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना दयावा 8) 30 % विषय शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी दयावी. 9) शिक्षकांच्या वैद्यकीय अग्रीम देयकेकरिताच्या अनुदानाची तरतूद तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 10) कन्नड व उर्दू शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करण्यात यावी. 11) जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम करण्यात यावी. 12) सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता दयावा. 13) तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना नियमित केल्याचे आदेश देण्यात यावेत. 14) अकारण निलंबित केलेल्या शिक्षकांना त्वरित पूर्नस्थापित करण्यात यावी. या व इतर मागण्या करण्यात आल्या.
  • यावेळी अनिरूध्द पवार, रमेश घंटेनवरू, बाबा शेख, एकनाथ भालेराव, लक्ष्मण कोळी, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post

1 लाखाची लाच घेताना अँटीकरप्शनने मंडल अधिकारी व एका इसमास ठोकल्या बेड्या

Next Post

दि. 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
दि. 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न

दि. 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026