• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरची हालगी ठरली भारत जोडो यात्रेत आकर्षणाचे केंद्र

Yes News Marathi by Yes News Marathi
November 22, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापुरची हालगी ठरली भारत जोडो यात्रेत आकर्षणाचे केंद्र
0
SHARES
0
VIEWS

अकोला : हालगी म्हणजे पारंपारिक लोककलेचा एक प्रकार, याला हजारो वर्षाची परंपरा आहे. कोणताही मंगल कार्याचा शुभारंभ असो, मिरवणूक असो, कुस्त्याचे मैदान असो, मोर्चा असो, आंदोलन असो, यात्रा असो अशा वेळी आवर्जून हालगी वादकाला बोलावून हालगी वादन केले जाते यामुळे कार्यक्रमात एक प्रकारचा जोष संचारला जातो.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे निघालेल्या “भारत जोडो” यात्रेच्या स्वागतासाठी सोलापुर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या वतीने एक हालगी पथक सहभागी झाले होते. हालगी वाजविणारे कलावंत जोषात येऊन हालगी वाजवून “भारत जोडो” यात्रेचे वाजत गाजत स्वागत केले. यात्रेत सर्वांचे लक्ष वेधुन घेत चैतन्य निर्माण केले. कडाडणाऱ्या हालगी ला भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले यात्री बघतच राहिले. हालगीचे वेगवेगळे प्रकार यावेळी सादर केले. हालगीच्या कड़कडाटाला अनेकांनी शिट्टया, टाळ्याने साथ देऊन ताल धरला यामुळे भारत जोडो यात्रेत सोलापुरची हालगी आकर्षणाचे केंद्र बनले होते. यात्रेत सहभागी झालेल्या अनेकांनी हालगी वादकांना शाबासकी दिली. या सोलापुरी हालगी च्या कड़कडाटाने भारत जोडो यात्रेत जोष निर्माण झाला होता.

यासाठी सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापुर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष भारत जाधव, दशरथ गायकवाड, अरूणाताई वर्मा, सुभाष चव्हाण, देवाभाऊ गायकवाड़, चंदप्पा क्षेत्री, अरुण साठे, अनिल मस्के, यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सई ताम्हणकरने शेअर केला बोल्ड आणि बिंदास इफ्फी अवॉर्ड लूक!

Next Post

मराठा समाजातील युवकांनी योजनेचा लाभ घ्यावा- पाटील

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
मराठा समाजातील युवकांनी योजनेचा लाभ घ्यावा- पाटील

मराठा समाजातील युवकांनी योजनेचा लाभ घ्यावा- पाटील

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026