• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

5G साठी हा फोन घ्या फक्त १५,००० पेक्षा कमी, फीचर्स लय भारी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 14, 2022
in इन्फो न्यूज
0
5G साठी हा फोन घ्या फक्त १५,००० पेक्षा कमी, फीचर्स लय भारी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : 5G नेटवर्क लाँच झाल्यापासून 5G स्मार्टफोनची गरज वाढली आहे. कंपन्या देखील आता प्रत्येक बजेट रेंजमध्ये हे फोन उपलब्ध करून देत आहेत. तुम्हाला जर या वेगवान नेटवर्कचा फायदा घ्यायचा असेल तर, त्यासाठी 5G फोन खरेदी करावा लगेल. लागेल. पण, खरेदी करताना नेमकं कोणत्या हॅंडसेटला प्राधान्य द्यायचं, यामध्ये अनेक युजर्स गोंधळून जातत. तुम्हालाही नवीन फोन घायचा असेल. पण, मार्केटमध्ये उपलब्ध पर्याय कन्फ्युज करत असतील तर, काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला कमी १५ हजारांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या पाच 5G स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. या लिस्टमध्ये Redmi 11 Prime, Motorola Moto G51 5G, Poco M4 5G, Moto G51 5G, सारख्या भन्नाट स्मार्टफोन्सचा समावेश आहे. पाहा ही लिस्ट आणि खरेदी करा टॉप स्मार्टफोन.

Moto G51 5G: Moto G51 5G मध्ये ६.८ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल, १२० Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm SM4350-AC Snapdragon 480+ 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६४-मेगापिक्सलचा पहिला कॅमेर ५ -मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २-मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे १३ -मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Moto G51 5G च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १२,२४९ रुपये आहे.

Previous Post

नोटबंदीच्या काळात जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार – नाना पटोलेंचा आरोप

Next Post

गुजरातमध्ये ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा

Related Posts

श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार
इन्फो न्यूज

श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

November 21, 2023
कृती सॅनॉनने तिच्या अप्रतिम स्टाईलने फॅशनचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत
इन्फो न्यूज

कृती सॅनॉनने तिच्या अप्रतिम स्टाईलने फॅशनचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत

January 30, 2023
Next Post
गुजरातमध्ये ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा

गुजरातमध्ये ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026