• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

६ राज्यांच्या ७ विधानसभेच्या जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक; तर ६ नोव्हेंबरला निकाल

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2022
in मुख्य बातमी
0
६ राज्यांच्या ७ विधानसभेच्या जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक; तर ६ नोव्हेंबरला निकाल
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : देशातील सात विधानसभा पोटनिवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्व निवडणुकांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगाना आणि ओदिशा मधील सात विधानसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच, या निवडणुकांचा निकाल सहा नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सोमवारी देशातील सात पोटनिवडणुकांबाबत मोठी घोषणा केली.

या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 14 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतो. ज्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ, हरियाणातील आदमपूर, बिहारमधील मोकाम आणि गोपाळगंज, महाराष्ट्रातील अंधेरी इस्ट, तेलंगाणातील मुनुगोडे आणि ओदिशातील धामनगर मधील जागेचा समावेश आहे.

या जागांवर पोटनिवडणूक
उत्तर प्रदेशातील गोळा गोकर्णनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार अरविंद गिरी यांच्या निधनानं रिक्त झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. अरविंद गिरी हे तीन वेळा समाजवादी पक्षाचे आमदारही राहिले होते. भाजपमध्ये येताना ते दोनदा विधानसभेत पोहोचले होते. कुलदीप बिश्नोई यांनी हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून राजीनामा दिला होता. काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले, त्यानंतर ही जागा रिक्त झाली. आरजेडीचे अनंत सिंह हे बिहारमधील मोकामा मतदारसंघातून आमदार होते पण एके-47 बाळगल्याच्या आरोपावरून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. सुभाष सिंह बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघातून आमदार होते. त्यांना राज्यातील एनडीए सरकारमध्ये मंत्रीही करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

Previous Post

शरद पवार म्हणाले, सुशीलकुमार शिंदेंना तिकीट देऊ शकलो नाही तेव्हा डोळ्यात पाणी आलं

Next Post

तमना भाटियाने तिच्या मनमोहक फोटोंनी चाहत्यांवर जादू केली आहे

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
तमना भाटियाने तिच्या मनमोहक फोटोंनी चाहत्यांवर जादू केली आहे

तमना भाटियाने तिच्या मनमोहक फोटोंनी चाहत्यांवर जादू केली आहे

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026