• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रिपाइं (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती

by Yes News Marathi
August 26, 2022
in मुख्य बातमी
0
रिपाइं (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती झाली. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे गुरुवारी झाली. यावेळी राज्य कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी काम पाहिले. राजा सरवदे हे पक्षाच्या स्थापनेपासून आठवले यांचे समर्थक आहेत. यापूर्वी ते पक्षाचे सरचिटणीस होते. सरवदे यांच्या नियुक्तीचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

Previous Post

माधुरी दीक्षित वयाच्या ५४ व्या वर्षी स्टनिंग आणि ग्लॅमरस फोटोशूट करताना दिसत आहे

Next Post

काळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सई ताम्हणकर खूपच सुंदर दिसत आहे

Next Post
काळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सई ताम्हणकर खूपच सुंदर दिसत आहे

काळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सई ताम्हणकर खूपच सुंदर दिसत आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group