वाणीने रविवारी तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हे फोटोज शेअर केले आहेत.

तिने काही फोटो शोशल मीडियावरून शेअर केले आहेत. यात ती खूपच हॉट दिसत आहे.

वाणी कपूर ब्लॅक ब्रॅलेस लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
