बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर बोलली जाते.

उर्वशी रौतेला तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार सिल्व्ह पारदर्शक ड्रेसमध्ये दिसली होती.

उर्वशी रौतेला तिच्या बोल्डनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

आता पुन्हा एकदा उर्वशी रौतेलाने फोटो शेअर केला आहे.उर्वशी रौतेलाचे हे फोटो खूपच हॉट आहेत.