• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी संबोधल्यानं संसदेत गदारोळ, सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2022
in मुख्य बातमी
0
राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी संबोधल्यानं संसदेत गदारोळ, सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात वाद
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपतींची निवड होऊन एक आठवडाही झालेला नाहीय, तोच राष्ट्रपतींवर एक टिपण्णी करुन काँगेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी एक वाद ओढवून घेतलाय. या सगळ्यावरुन संसदेच्या बाहेर, संसदेतही बरंच नाट्य घडलं. काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला..आणि त्यावरुन सत्ताधारी भाजपनं आज संपूर्ण सभागृह दणाणून सोडलं. वातावरण इतकं पेटलं की थेट सोनिया गांधींच्याच माफीची मागणी भाजपनं केली. स्मृती इराणी म्हणजे भाजपच्या गांधी कुटुंबाविरोधातल्या शस्त्रच. आज त्यांनीच थेट गांधींवर हल्लाबोल केला. संसदेत त्यानंतरही बरंच नाट्य घडलं. पण त्याआधी समजून घेऊ हा सगळा वाद सुरु कुठून झाला. तर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका मुलाखतीवरुन वादाला सुरुवात झाली.

संसदेच्या बाहेर एबीपी न्यूजशी बोलत असताना त्यांनी राष्ट्रपतींसाठी हा शब्दप्रयोग वापरला. त्यानंतरच वादाला सुरुवात झाली. या मुद्द्यावरुन संसदेत गदारोळ झाल्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही एक नाट्य घडलं. सोनिया गांधी यांनी एक अनोखं पाऊल उचललं आणि जे भाजप खासदार निदर्शनं करत होतं, त्यांच्या बाजूला त्या गेल्या. आणि तिथे रमा देवी यांना त्यांनी विचारलं की, माझं नाव यात का ओढलं जातंय? शेजारीच स्मृती इराणीही होत्या. त्यांनी त्यात बोलायचा प्रयत्न केला. त्यावर सोनिया गांधींनी डोन्ट टॉक टू मी असं म्हटल्याचा भाजपचा दावा आहे.

Previous Post

नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार

Next Post

सोलापूर महापालिका ओबीसी आरक्षण सोडत.. अनेक प्रभागात फेरबदल

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
सोलापूर महापालिका ओबीसी आरक्षण सोडत.. अनेक प्रभागात फेरबदल

सोलापूर महापालिका ओबीसी आरक्षण सोडत.. अनेक प्रभागात फेरबदल

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026