• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निवृत्त अधिकाऱ्याने मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस दिला मोबाईल

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2022
in मुख्य बातमी
0
निवृत्त अधिकाऱ्याने मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस दिला मोबाईल
0
SHARES
1
VIEWS

निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांचे दातृत्व
वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

सोलापूर : वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आणि निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांच्या दातृत्वातून माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता स्वामी या विद्यार्थिनीस मोबाईल देण्यात आला. महाविद्यालय ऑफलाईन सुरू झाले असले तरी काही अभ्यासक्रम, प्रकल्प आणि नोट्स मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवण्यात येत आहेत. त्यामुळे आतादेखील मोबाईलची गरज आहे. अक्षता स्वामी या विद्यार्थिनीकडे मोबाईल नसल्यामुळे तिच्या शिक्षणात अडचणी येत होत्या. महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी वीरशैव व्हिजनकडे संपर्क साधून त्या विद्यार्थिनींना आणखी कशाची गरज आहे का? याची विचारणा केली. तेव्हा मोबाईलची अडचण त्यांच्यासमोर मांडली असता त्यांनी तात्काळ त्या विद्यार्थिनीस 10 हजार रुपयांचा एक नवा मोबाईल घेऊन दिला.

माता-पित्याचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिल्याची बातमी दैनिकातून वाचली. तेंव्हा आपणही काहीतरी दिले पाहिजे अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनींशी संपर्क साधून त्यांची गरज पूर्ण करता आली याचे मला समाधान वाटले. यापुढील काळातही अशा विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी दिली. या विद्यार्थिनीसह वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आली आहे. याप्रसंगी निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, अक्षय नवले उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आणि श्रुती मरगुर हिच्या पहिल्या पगारातून श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, द्वितीय वर्ष) व अंकिता स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, प्रथम वर्ष) या दोन विद्यार्थिनींना 11 हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती. त्याची दैनिकातील बातमी पाहून महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी वीरशैव व्हिजनकडे संपर्क साधून त्या विद्यार्थिनींना आणखी कशाची गरज आहे का? याची विचारणा केली. तेव्हा मोबाईलची अडचण त्यांच्यासमोर मांडली असता त्यांनी तात्काळ त्या विद्यार्थिनीस 10 हजार रुपयांचा एक नवा मोबाईल घेऊन दिला.

याप्रसंगी विश्वस्त सोमेश्वर याबाजी, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सहसचिव संजय साखरे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, शिव कलशेट्टी, राहुल बिराजदार, अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी मानले.

Previous Post

मी ८ ऑगस्टला सविस्तर भूमिका मांडणार: रणजितसिंह डिसले

Next Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वतीने बालगंधर्वांच्या स्मृतींना अभिवादन!

Related Posts

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
Next Post
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वतीने बालगंधर्वांच्या स्मृतींना अभिवादन!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वतीने बालगंधर्वांच्या स्मृतींना अभिवादन!

ताज्या बातम्या

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026