• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही; मुख्यमंत्री शिंदे विधानसभेत आक्रमक

Yes News Marathi by Yes News Marathi
July 4, 2022
in मुख्य बातमी
0
लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही; मुख्यमंत्री शिंदे विधानसभेत आक्रमक
0
SHARES
2
VIEWS

मुंबई: महाविकास आघाडीमध्ये माझं सातत्याने खच्चीकरण केलं जात होतं, विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला, म्हणून त्या अन्यायाविरोधात आपण बंड केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • माझं महाविकास आघाडीमध्ये खच्चीकरण करण्यात येत होतं, न्याय मागण्यासाठी बंड केला.
  • राज्यात अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. आम्हाला फार चांगले अनुभव आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद कोणी लिखाण केले, बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कोणी काढला
  • विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला. आता सेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.
  • माझ्या घरावर दगडफेक करण्याचे आदेश देण्यात आले. पण माझ्या घरावर दगडफेक करणारा अजून जन्माला यायचा आहे.
  • आम्ही तिकडे असताना आमचा बाप काढला गेला, कुणी आम्हाला रेडे म्हणाले, कुणी प्रेतं म्हणाले.
  • मी शिवसेनेला वेळ दिला, आयुष्य खर्ची केलं. शिवसेना म्हणजे माझं कुटुंब समजलं.
  • आनंद दिघे यांच्यामुळे पुन्हा एकदा कार्यरत झालो. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सावरलो. अनेक आया-बहिणींचे संसार उद्धस्त करणाऱ्या लेडीज बारविरोधात आंदोलन केलं. मी स्वत: 16 बार तोडले. यावेळी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले.
  • आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला, आम्ही गद्दार नाही. न्यायासाठी बंड करायला बाळासाहेबांनी शिकवलं.
  • मी कोणत्याही पदाची लालसा ठेवली नाही.
  • आमची नैसर्गिक युती ही भाजपसोबत आहे, उद्धव ठाकरेंना हे सांगण्याचा मी पाच वेळा प्रयत्न केला.
  • बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत.
  • हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांच्या सोबत सत्तेत कसं बसायचं असा असा सवाल आमदारांनी केला आहे.
  • कामाख्या देवीला 40 रेडे पाठवले असं कुणीतरी म्हटलं होतं, पण देवीनं म्हटलं की तो बोलणारा रेडा आम्हाला नको.
Previous Post

शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

Next Post

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026