• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१२ हजारांची लाच घेताना सदर बाजार पोलीस ठाण्याचा फौजदार गजाआड

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2022
in मुख्य बातमी
0
१२ हजारांची लाच घेताना सदर बाजार पोलीस ठाण्याचा फौजदार गजाआड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : खासगी प्रवासी वाहतूक करताना तक्रारदाराच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यातील फौजदार प्रशांत क्षीरसागर (वय ३४) याने त्यांना मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले आणि पोलिस चौकीतच लाचेची रक्कम स्वीकारताना क्षीरसागर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

घटनेची हकीकत अशी, सदर बझार पोलिस ठाण्याअंतर्गत रेल्वे स्टेशन पोलिस चौकीचा कारभार पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांच्याकडे होता. रेल्वेतून उतरल्यानंतर अनेक प्रवासी खासगी वाहनांनी घरी जातात. त्याठिकाणी खासगी वाहनांची मोठी गर्दी असते. अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर तथा वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई केली जाते. ही कारवाई टाळण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे दरमहा १३ हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. तक्रारदार, त्याचा भाऊ व त्याच्या दोन मित्रांची खासगी वाहने आहेत. त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून तडजोड करून १२ हजार रुपये दरमहा देण्याचे निश्चित झाले. पहिलाच हप्ता घेताना पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Previous Post

सोलापुरची श्रावणी प्रताप सूर्यवंशी डायव्हिंग राष्ट्रीय स्पर्धेत भारतात तिसरी

Next Post

१ जुलै कृषी दिनानिमित्त मधुबन फार्म अँड नर्सरीतर्फे प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

Related Posts

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Next Post
१ जुलै कृषी दिनानिमित्त मधुबन फार्म अँड नर्सरीतर्फे प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

१ जुलै कृषी दिनानिमित्त मधुबन फार्म अँड नर्सरीतर्फे प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

ताज्या बातम्या

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

July 29, 2026
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

July 29, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026