• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर : डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव १४ ते १७ एप्रिल या दरम्यान होणार आहे. १७ एप्रिल रोजी मध्यवर्ती मंडळ अंतर्गत मिरवणूक निघतात. उत्सव व मिरवणूक काढणारे मंडळ यांना पोलिस, महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागत होती. यात वेळ जातो. यामुळे पोलीस प्रशासनाने एकत्रित नोंदणीसाठी संकेतस्थळ सुरू केले आहे.
www.solapurCityutsav parwana.com या संकेत स्थळावर नोंदणी करता येईल. या लिंकवर क्लिक केल्यावर होम पेज ओपन होईल. उत्सव निवडा. परवाना अर्जासाठी क्लिक करा. मंडळाची माहिती भरून सबमीट केल्यास ओटीपी येईल. व्हेरीफाय केल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. लॉगिन पेज ओपन होईल. त्यानंतर यूजर आयडी या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकावा. पासवर्ड टाकावा. त्यानंतर मुख्य परवाना अर्ज ओपन होईल. अर्ज भरण्यास काही अडचण असल्यास (८९८३८३९१४३) येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.

Previous Post

भीमा साखर कारखान्याच्या २१२८ जणांचेे सभासदत्व रद्द

Next Post

शरदचंद्र पवार प्रशालेचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग

Related Posts

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
Next Post
शरदचंद्र पवार प्रशालेचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग

शरदचंद्र पवार प्रशालेचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026