• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव आणि आरती उत्साहात साजरी

by Yes News Marathi
April 4, 2022
in मुख्य बातमी
0
श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव आणि आरती उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विष्णुपुरी येथे गणेश मंदिरात दीपोत्सव व महाआरती मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली होती. दोन वर्ष कोरोना महामारी मुळे हिंदू नववर्ष गुढीपाडवा साजरा करण्यात आला नव्हता.परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे व निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या भक्तिभावाने सण साजरा करण्यात आला.

सदर नगरातील महिलावर्ग पारंपारिक मराठीमोळा वेशभूषा परिधान करून आनंदमय वातावरणात सण साजरा केला. त्यावेळी योगा शिक्षिका अनुराधा खारे, कल्याणकर, वृंदाताई कुलकर्णी, कटारे, लालसंगी, कुलकर्णी आक्का, शिंदेताई,पाटीलताई,पुजारीताई,मस्के आजी, जंगलगी,शिवशरण आक्का,शिवनगी मोहन धुमाळ, भानुदास सूर्यवंशी, सूत्रसंचालन हनुमंत मोतीबने सर यांनी केले.

Previous Post

वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

Next Post

थकबाकी पोटी सील केलेल्या गाळ्यांचा आज ऑफलाईन पद्धतीने लिलाव

Next Post
थकबाकी पोटी सील केलेल्या गाळ्यांचा आज ऑफलाईन पद्धतीने लिलाव

थकबाकी पोटी सील केलेल्या गाळ्यांचा आज ऑफलाईन पद्धतीने लिलाव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group