• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2022
in इतर घडामोडी
0
माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – भारतरत्न घटनेचे शिल्पकार ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांङून महिलांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला.महिलांचे अधिकार आणि सबलीकरण याचा विचार त्यांनी मांङला त्याच्या या विचारामागे माता रमाई यांची प्रेरणा होती.ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात रमाई यांचे खूप मोठे योगदान असून रमाई यांचे जीवन प्रत्येक भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी आहे.ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न केले व त्यांचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे.संविधानाने भारतीय महिलांना समान अधिकार आणि हक्क दिले असून प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या संकल्पनेतून माता रमाबाई आंबेडकर महिलासमुपदेशन केंद्र उभारण्यात यावे याकरिता  मागणी व प्रस्ताव महानगरपालिकेस सादर करण्यात आला .प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूर महानगरपालिकेत कौन्सिलिंग हाॅल तळमजला येथे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत”माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्रउभारण्यात आले असून या केंद्राचे उध्दघाटन माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर व साह्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या शुभहस्ते व महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पनाताई कारभारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नगरसेविका वैष्णवी करगुळे,परविन इनामदार,वंदना गायकवाड,सुरेखा काकडे,प्रतिभा मुदगल,वरलक्ष्मी पुरूङ,मिराबाई गुर्रम,.पूनम बनसोडे,बिरू रामेश्वरी,संगिता जाधव,प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत होती


प्रयास मागासवर्गीय संस्थेच्या अथक प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिकेत उभारण्यात अलेल्या माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्र मुळे रमाईच्या आठवणींना उजाळा मिळून महिला व युवतीना प्रेरणा मिळेल तसेच केंद्राच्या माध्यमातून न्याय मिळेल असे मत सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यक्त केले.

यावेळी अधिक्षक विठ्ठल कस्तुरे ,समूह संघटक ऋषिकेश लोखंडे, मिलिंद ननवरे,पुजा वाघमारे,सविता शिंदेनिलेश सोनवणे ,विकास नागटिळक ,किरण खुणे,अजित नागटिळक, प्रफुल्ल धेङे,संकेत गायकवाड, तेजस बनसोङे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलनटी मॅङम यांनी केले तर आभार रवी बनसोङे यांनी मानले*

Previous Post

भंडारकवठे येथील ग्रामदैवत शिवयोगी महासिद्ध यात्रा यंदाही रद्द

Next Post

सोलापूर शहरातील 13 PI च्या पोलीस आयुक्तांनी केल्या तडकाफडकी बदल्या

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
सोलापूर शहरातील 13 PI च्या पोलीस आयुक्तांनी केल्या तडकाफडकी बदल्या

सोलापूर शहरातील 13 PI च्या पोलीस आयुक्तांनी केल्या तडकाफडकी बदल्या

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026