• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू प्रकरण : तिघांना अटक.. २ दिवस कोठडी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2022
in मुख्य बातमी
0
शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू प्रकरण : तिघांना अटक.. २ दिवस कोठडी
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाथरी येथे घडली होती. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली, घातपात की आत्महत्या याची चर्चा सुरू झाली होती. शेती ही या मयत महिलेच्या नणंदेची असल्याची माहिती समोर आली असून त्याच शेजारी मयत महिलेच्या नवऱ्याचे शेत असून द्राक्षाची बाग आहे.

याप्रकरणी मयत सारिका ढेकळे यांच्या आई लक्ष्मी व्यंकट सुरवसे राहणार नंदगाव,तालुका तुळजापूर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 304 ब, 498 अ या कलमाखाली (१) आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे वय २२ वर्ष २) उत्तम मच्छिंद्र ढेकळे वय ५४ वर्ष ३) अनिता उत्तम ढेकळे, ४) अण्णासाहेब उत्तम ढेकळे वय २५ वर्षे,५)पुजा अण्णासाहेब ढेकळे मुळेगाव-बेलाटी ता.उत्तर सोलापूर सध्या पाथरी ता उत्तर सोलापूर, ६) विलास सुरवसे (७) सोजरबाई विलास सुरवसे रा. नंदगाव ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद, ८) साळुबाई बाळा गुंड ९ ) बाळा गुंड,१०) छकुली ( पुर्ण नाव माहीत नाही) रा. पाथरी ता. उत्तर सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम ढेकळे व दिर अण्णासाहेब ढेकळे यांना अटक करण्यात आली असून तिघांना न्यायदंडाधिकारी मिसाळ यांच्यासमोर हजर केले असता 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या बाजूने ऍड प्रशांत नवगिरे, ऍड श्रीपाद देशक तर सरकार तर्फे ऍड बनसोडे काम पाहत आहेत.

लक्ष्मी सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये म्हटले की, मयत सारिका हिचा विवाह 2017 खाली अक्षय यांच्याशी झाला होता तेव्हापासून सारिका हिला सासरचे लोक त्रास देत होते, लग्नात मानपान म्हणून चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही म्हणून तिला घालून पाडून बोलणे, टोचून बोलणे, अपमान करणे, तिला नवीन कपडे न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, फोनवर बोलू न देणे, दोन मुली झाल्या म्हणून टोचून बोलणे,या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सारिका हिने आपल्या दोन मुलींना घेऊन शेततळ्यात जीव दिला.

Previous Post

डिसले पुन्हा हसले… स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

Next Post

इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास

Related Posts

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
Next Post
इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास

इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026