• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लढाऊ नेतृत्व हरपलं… ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन

by Yes News Marathi
January 17, 2022
in मुख्य बातमी
0
लढाऊ नेतृत्व हरपलं… ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Previous Post

देशात २ लाख ५८ हजार नवे रुग्ण, ३८५ जणांचा मृत्यू

Next Post

वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्पर्धकांनी साकारल्या वैविध्यपूर्ण कलाकृती

Next Post
वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्पर्धकांनी साकारल्या वैविध्यपूर्ण कलाकृती

वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्पर्धकांनी साकारल्या वैविध्यपूर्ण कलाकृती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group