• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉक्टर गोकुळ यांच्या स्पाईन क्लिनिकचा शुभारंभ

by Yes News Marathi
January 2, 2022
in मुख्य बातमी
0
डॉक्टर गोकुळ यांच्या स्पाईन क्लिनिकचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. बंदगी स्पाइन सर्जन असून एमबीबीएस गोल्ड मेडलिस्ट आहेत

सोलापूर : सोलापूर येथील सुप्रसिद्ध बंदगी इंडस्ट्रीजचे डॉक्टर गोकुळ यांच्या स्पाईन क्लिनिकचे शुभारंभ त्यांचे वडील हिराचंद बंदगी यांच्या हस्ते करण्यात आला. जोडबसवांना चौक येथील स्पाइन क्लीनिकचा शुभारंभ वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिध्दउद्योजक मोतीलाल बंदगी, डॉ. लालचंद बंदगी, डॉ. दीप्ती बंदगी डॉ. सुलक्षणा बंदगी आदी उपस्थित होते.

डॉ. गोकुळ बंदगी हे कन्सल्टंट स्पाईन सर्जन असून एम बी बी एस गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांच्या हातून जास्तीत जास्त रुग्णांची सेवा घडावी असे कौतुक उद्गार हिराचंद बंदगी यांनी काढले. कार्यक्रमाची प्रस्तावना गुरु प्रसाद बंदगी यांनी केले तर आभार सुलक्षणा बंदगी यांनी मानले यावेळी परिसरातील व्यापारी मित्र परिवार सह शारदा म्हांता , गोदावरी द्यावकोंडा, विठाबाई मादगुंडी, उमा बंदगी आदी उपस्थित होते.

Previous Post

लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले: घळसासी

Next Post

जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं माहिती आली समोर

Next Post
जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं माहिती आली समोर

जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं माहिती आली समोर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group