• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विधवा महिलेची जागा हडपण्याचा प्रयत्न; वकिलांसह ११ जणांवर गुन्हा, दोघांना अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2021
in इतर घडामोडी
0
विधवा महिलेची जागा हडपण्याचा प्रयत्न; वकिलांसह ११ जणांवर गुन्हा, दोघांना अटक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : विधवा महिलेच्या सासऱ्यांच्या नावे बनावट मृत्युपत्र तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोघांना रविवारी अटक झाली आहे. वसंत दिवटे, प्रभा दिवटे, जुबेर उर्फ जिब्राईल आदम शेख, महिबूब दाऊदसाब शेख, इरफान महिबूब शेख (रेल्वे लाइन, फॉरेस्ट), राज जी. सुरेख इंगळे (ढोरगल्ली), सादिक अकबर शेख, अर्जुन शिवराम रामगीर, म.अली म.हफीज मसूद, अॅड. पारसनाथ नारायणकर, अॅड. प्रकाश पिसे या अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. वसंत दिवटे आणि प्रभा दिवटे या दोघांना अटक करण्यात आली.

स्वाती रघुनंदन दहिहंडे (रा. आयडीआयसी ऑफिस समोर, होटगी रोड, सध्या रा. पटेल चौक रायचूर, कर्नाटक) यांनी २५ डिसेंबर रोजी विजापूर नाका पोलिसात तक्रार दिली आहे. २९ आॅक्टोबर २०१९ ते ४ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान आयडीआयसी ऑफिस, होटगी रोड येथे हा प्रकार घडला आहे. स्वाती दहीहंडे यांचे पती रघुनंदन व सासरे नरेंद्र दहिहंडे यांचे निधन झाले आहे. वारसाहक्काने व कायदेशीर मार्गाने जागेचा कब्जा त्यांच्याकडे आहे. वसंत, प्रभा, जुबेर, महिबुब, इरफान व इंगळे यांनी संगनमत करून त्यांच्या सासऱ्यांचे बनावट मृत्यूपत्र तयार केले. यात सादिक शेख, अर्जुन रामगीर, म. अली मसूद यांनी मदत केली.अॅड. नारायणकर व अॅड. पिसे दोघांनी बनावट नोटरी करण्यासाठी ओळख दिली, असे फिर्यादित नमूद आहे. दहिहंडे यांच्या घरातील मंदिरातून चांदीचे मुकुट व गदा आदी ७० हजार किमतीच्या वस्तू गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फौजदार सुराज मुलाणी तपास करत आहेत.

Previous Post

कारंब्याच्या सरपंच कौशल्या सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

Next Post

विधानसभा अध्यक्ष बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य, राज्यपालांची हरकत

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
विधानसभा अध्यक्ष बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य, राज्यपालांची हरकत

विधानसभा अध्यक्ष बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य, राज्यपालांची हरकत

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026