• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करावेत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 1, 2021
in इतर घडामोडी
0
वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करावेत
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेले वस्त्रोद्योग 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच प्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्प प्रकल्पांनी सहकार पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या दिनांक 22 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयानुसार वीज सवलत मागणीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांनी केले आहे. .

              ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत सुरु असेल किंवा बंद आहे अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे त्या उद्योगांनी सहकार पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयनुसार प्रस्ताव आयुक्त वस्त्रोद्योग यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत.  सदर प्रस्तावात मागील 6 महिण्यांचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर यामध्ये औद्योगिक, कामगार वसाहत, त्यांचे कार्यालय व अन्य वापर यांच्या माहिती तसेच त्यासाठीच्या वीज मिटर याची माहिती देखील सादर करावी.

         ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत नियमित सुरु आहे त्या प्रकल्पांना वरीलप्रमाणे प्रस्ताव सादर करण्यासाठी शासन निर्णयानुसार 10 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. सदर प्रकल्पांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पर्यत प्रस्ताव सादर करावेत. या मुदतीत ज्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त होणार नाहीत त्यांची वीज सवलत बंद करण्यात येईल. तसेचा सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावांची सखोल तपासणी केल्यानंतर शासनाच्या मान्यतेने सदर प्रकल्पांना वीज लागू करण्यात येईल.

          शासन निर्णयात दिलेल्या सुचनानुसार शासनास प्राप्त होणाऱ्या वीज सवलतींच्या प्रस्तावात प्रकल्पांनी सादर केलेली माहिती तसेच प्रकल्पात प्रत्यक्षात असलेली माहिती तीच आहे किंवा कसे याची विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडुन नियमित तपासणी करण्यात येईल. जर पथकाच्या तपासणीत निदर्शनात आले की, प्रकल्पाने सादर केलेली माहिती तसेच प्रत्यक्षात असलेली माहिती यामध्ये तफावत आहे किंवा प्रकल्पाने चुकीची अथवा खोटी माहिती सादर केली आहे, तर त्या प्रकल्पाची वीज सवलत तसेच अन्य सवलती तात्काळ बंद करण्यात येतील. तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व अनुदानाची व्याजासह वसूली करण्यात येईल असेही  वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती  तेली- उगले यांनी कळविले आहे.

        ज्या प्रकल्पांनी माहिती यापुर्वी सादर केलेली आहे, ती माहिती वगळून उर्वरित माहिती सादर करावी. तसेच ज्या प्रकल्पांनी वीज सवलत स्वघोषणापत्र न सादर केल्यामुळे बंद आहे. व त्यांनी प्रस्ताव सादर केलेले नाहीत त्यांनी देखील त्वरीत प्रस्ताव सादर करावे.असे आवाहनही  वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Previous Post

एस.टी.च्या प्रवाशी तिकीट दरात वाढ

Next Post

विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ PI उदयसिंह पाटील निलंबित!

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ PI उदयसिंह पाटील निलंबित!

विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ PI उदयसिंह पाटील निलंबित!

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026