मुंबई: गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे आर्यन खान आजच तुरुंगातून बाहेर येणार आहे.