• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील 12 परीक्षा केंद्रावर रविवारी होणार सेटची परीक्षा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील 12 परीक्षा केंद्रावर रविवारी होणार सेटची परीक्षा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा रविवार, दि. 26 सप्टेंबर, 2021 रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील 98 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या दोन्ही राज्यातील 15 शहरामधील 239 परीक्षा केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

एम.एस. सेट – 2021 या परीक्षेसाठी सोलापूर शहर व परिसरातील 5376 विद्यार्थी परीक्षा देणार असून यासाठी सोलापूर शहरातील 12 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये संगमेश्वर कॉलेज, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, हिराचंद नेमचंद कॉमर्स कॉलेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वालचंद इन्स्टिीटयूट ऑफ टेक्नालॉजी, डी. बी.एफ. दयानंद कॉलेज, श्री सिध्देश्वर वुमेन्स पॉलीटेक्नीक, एस. ई. एस. पॉलीटेक्नीक, सोलापूर सोशल असोसिअशनचे आर्टस ॲन्ड कॉमर्स कॉलेज, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, एन.बी. नवले सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज व संगणकशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

दोन सत्रात परीक्षा घेतली जाणार असून पहिले सत्र (पेपर -1) सकाळी 10.00 ते 11.00 व दुसरे सत्र (पेपर – 2) सकाळी 11.30 ते दु. 1.30 या वेळेत असेल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास अगोदर म्हणजे सकाळी 08.00 वाजल्यापासून विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र खुले केले जातील. कोव्हीड-19 साठीच्या प्रतिबंधात्मक उपायांची तंतोतंत अंमलबजावणी करुनच विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्र तसेच ओळखपत्र (मुळप्रत व छायांकित प्रत) सोबत आणावी तसेच विद्यार्थ्यांनी मास्क, ग्लोज, सॅनिटायझर बॉटल, पिण्याच्या पाण्याची बॉटल, पेन इ. वस्तु स्वत: सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षे संदर्भातील सर्व सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी त्याचे पालन करावे तसेच परीक्षे संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित परीक्षा केंद्राचे संचालक किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास घुटे (मो. नं. 9881372729) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous Post

मोबाईल स्नॅचिंग करणा-या अंतरजिल्हा टोळीतील एकास अटक

Next Post

सोलापूर विद्यापीठ : इनक्युबेशन सेंटरच्या संचालकपदी मुंबईचे डॉ.सचिन लड्डा

Related Posts

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठ : इनक्युबेशन सेंटरच्या संचालकपदी मुंबईचे डॉ.सचिन लड्डा

सोलापूर विद्यापीठ : इनक्युबेशन सेंटरच्या संचालकपदी मुंबईचे डॉ.सचिन लड्डा

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026