• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी : गडकरींची

Yes News Marathi by Yes News Marathi
September 14, 2021
in इतर घडामोडी
0
खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी : गडकरींची
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीहे आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार टोलेबाजी केली. नितीन गडकरींच्या या टोलेबाजीवरुन सभागृहात एकच हशा पिकल्याच पहायला मिळाले . खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी असतात असे वक्तव्य नितीन गडकरींनी केले आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरींचे हे विधान अशा वेळी आले आहे, ज्यावेळी भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते.
नितीन गडकरी जाहीर कार्यक्रमात म्हणाले, आजकाल प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत प्रत्येकजण दु:खी आहे. मंत्रिपद न मिळाल्याने आमदार दु:खी आहेत. चांगले खाते न मिळाल्याने मंत्री दु:खी आहेत. तर जे मुख्यमंत्री बनले आहेत ते सुद्धा दु:खी आहेत याचे कारण म्हणजे कधी मुख्यमंत्रीपद जाईल याची त्यांना भीती सतावत आहे.नितीन गडकरी हे राजस्थान विधानसभेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी ते म्हणाले, राजकारणाचा मुख्य उद्देश हा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणे आहे. परंतू आजकाल ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी असल्याचं पाहिजे जात आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश लोकशाहीचा आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून अनेक राज्यांत मुख्यमंत्री अचानक बदलले जात असल्याचं दिसून आलं आहे. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या जागी तिरथ सिंह रावत यांना आणण्यात आले. नंतर ते बदलून पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्यात आले.तर कर्नाटकातही बीएस येडियुरप्पा यांच्याजागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदावर संधी देण्यात आली. असाच प्रकार आसाममध्येही पहायला मिळाला.

Previous Post

बिग बॉस फेम आरती सिंहने केले ग्लॅमरस फोटोशूट

Next Post

दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

Related Posts

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता

August 19, 2026
फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल
इतर घडामोडी

फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

August 19, 2026
Next Post
दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

ताज्या बातम्या

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026