• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उजनीत येणारा दौंड व बंडगार्डनच्या विसर्गात होवु लागली वाढ, उजनी ६४.१५%

Yes News Marathi by Yes News Marathi
September 11, 2021
in मुख्य बातमी
0
उजनीत येणारा दौंड व बंडगार्डनच्या विसर्गात होवु लागली वाढ, उजनी ६४.१५%
0
SHARES
0
VIEWS

उजनीतुन सोडलेला कालव्यात विसर्ग केला बंद

बेंबळे(प्रथमेश शिंदे) :- मागील चार दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रातसुरु झालेल्या तुरळक पर्जन्यवृष्टीमुळे पाणीसाठा थोड्या प्रमाणात वाढत चालला आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात गेल्या महिन्यात केवळ चार दिवसातच झपाट्याने वाढ होवुन उजनी -22.43 % वरुन +63%. वर आले होते.मात्र पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उजनी ने पुन्हा घट होत ते 60% वर आले..परंतु गेल्या चार पाच दिवसात उजनी व त्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केल्याने बंडगार्डन येथुन येणाऱ्या विसर्गात 2451 क्युसेक वरुन तो 8436 क्युसेक झाला असल्याने त्याचा परिणाम दौंड येथुन येणाऱ्या विसर्गात झाला तो ही 3280 क्युसेक वरुन 6034 क्युसेक झाला आहे.

त्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होवु लागली आहे.सध्या उजनी धरण 64.15% झाले आहे..उजनीतुन शेतीसाठी कालव्यातुन सोडलेले पाणी कालपासुन बंद करण्यात आले आहे.पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गेले पंधरवाड्यात उजनीत येणारा दौंडचा विसर्ग कमी होत गेला.मात्र बुधवार पासुन पावसाने वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोर धरल्याने वरुन येणाऱ्या विसर्गात वाढ होत आहे.

त्यामुळे दौंड व बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाल्याने उजनीचा पाणीसाठ्यात पुन्हा एकदा वाढ होवु लागली आहे.

उजनी धरणातील  पाणीपातळी दुपारी 3 वा.
एकूण पाणीपातळी –   ४९५.०८५ मीटर
एकुण पाणीसाठा  –   २७७६.१२ (९८.०२टी.एम.सी)
उपयुक्त साठा    – ९७३.३१ दलघमी ( ३४.३१टी.एम.सी.)
टक्केवारी       –  ६४.१५टक्के

उजनीतील आवक
दौंड – ६०३४ क्युसेक
बंडगार्डन – ८४३६क्युसेक

Previous Post

सारा अली खानचा फ्लोरल बिकिनी लूक

Next Post

कुंभारी कोरोना लसीकरण केंद्राची जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली पाहणी

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
कुंभारी कोरोना लसीकरण केंद्राची जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली पाहणी

कुंभारी कोरोना लसीकरण केंद्राची जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026