• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात सुशीलकुमार व सुशील नाव असणाऱ्यांसाठी खुशखबर; 4 सप्टेंबरला आहे विशेष ऑफर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरात सुशीलकुमार व सुशील नाव असणाऱ्यांसाठी खुशखबर; 4 सप्टेंबरला आहे विशेष ऑफर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस येत्या चार सप्टेंबर रोजी आहे .यानिमित्ताने  यशदा युवती फाउंडेशनच्यावतीने ४ सप्टेंबर रोजी सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर मोफत देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल यांनी दिली.

सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी ओळखीसाठी येताना सोबत आपले आधारकार्ड आणावयाचे आहे.त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ट नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले,गटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

देशात आज दिवसेंदिवस पेट्रोलचे दर कमालीचे वाढू लागले आहेत.सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत.इंधनाचे दर वाढत चालले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र सामान्य माणसाचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही.त्यामुळे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम म्हणून मोफत पेट्रोल वाटप करणार असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.

Previous Post

सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव तर उडीद पाण्यात

Next Post

हातभट्टी दारू व्यवसायिक सिताराम बंडगर याला अटक

Related Posts

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता

August 19, 2026
फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल
इतर घडामोडी

फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

August 19, 2026
Next Post
हातभट्टी दारू व्यवसायिक सिताराम बंडगर याला अटक

हातभट्टी दारू व्यवसायिक सिताराम बंडगर याला अटक

ताज्या बातम्या

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026