• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंद्रूप येथे शनिवारी बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 26, 2021
in इतर घडामोडी
0
मंद्रूप येथे शनिवारी बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

आ. सुभाष देशमुख, पाशा पटेल यांची उपस्थिती

सोलापूर : दक्षिण तालुक्यातील मंद्रुप येथील मळसिद्ध सांस्कृतिक भवन येथे  शनिवार,  28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बांबू  लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार पाशा पटेल आणि कोकण बांबू ऊस विकास केंद्राचे संचालक संजय कोरपे  यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यशाळेत तांत्रिक मार्गदर्शनात माजी आमदार पाशा पटेल हे बांबू लागवडीतून पर्यावरण, तर संजीव करपे हे बांबू व बांबूपासून इमारत बांधणे व फर्निचर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बांबु व्यवसायाचे फायदे या विषयावर शेतकरी मनोगत व्यक्त करतील तर शेवटी शंकेचे निरसन केले जाणार आहे. बांबू लागवडीसमवेत रेशीम लागवड याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्वाचे घटक आहे. बांबूची शेती, लागवड कशी करावी, बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटामध्ये दरवर्षी 8 ते 10 नवीन बांबू तयार होत असतात. त्यामुळे बांबू लागवडीचे फायदे  याविषयी मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले आहे.

Previous Post

राष्ट्रकुल स्पर्धा विजेते आणि महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

Next Post

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

Related Posts

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
Next Post
डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

ताज्या बातम्या

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026