• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांची उस्मानाबादला बदली

Yes News Marathi by Yes News Marathi
August 10, 2021
in मुख्य बातमी
0
उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांची उस्मानाबादला बदली
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांची बदली उस्मानाबादला सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली आहे तर परमेश्वर राऊत यांच्या जागेवर सोलापूर ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची नियुक्ती शासनाने केली. त्यामुळे चंचल पाटील यांना सोलापूर जिल्ह्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.

चंचल पाटील यांच्या जागेवर इशाधीन शेळसंदे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन नाशिक यांची नियुक्ती झाले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षाहून अधिक कार्यकाळ झाला होता त्यामुळे हे दोन्ही अधिकारी बदली पात्र होते जिल्हा परिषदेमध्ये चंचल पाटील यांच्या जागेवर परमेश्‍वर राऊत आणि परमेश्‍वर राऊत यांच्या जागेवर चंचल पाटील अशी केवळ विभागाची आदलाबदली होईल अशी शक्यता होती मात्र त्यामध्ये चंचल पाटील यांनी बाजी मारली. परमेश्‍वर राऊत मात्र उस्मानाबादला गेले तरी ते सोलापूरच्या जवळच राहिले आहेत.

ग्रामविकास विभागाने राज्यातील 9 जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये ोलापूर जिल्हा परिषदेतील चंचल पाटील व परमेश्‍वर राऊत यांचा समावेश आहे.

Previous Post

एलाकाशी गुप्ता वैभव लोंढे यांच्या “नखरा” या गाण्यावर थिरकताना रील केले पोस्ट केले, पहा तिचे घाम सुटवणारे डान्स मूव्ह

Next Post

रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडणार… टीम इंडियात मोठे बदल होणार?

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडणार… टीम इंडियात मोठे बदल होणार?

रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडणार… टीम इंडियात मोठे बदल होणार?

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026