• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जम्मू-काश्मीर : लष्करी कारवाईत २ दहशतवादी ठार

by Yes News Marathi
July 31, 2021
in इतर घडामोडी
0
जम्मू-काश्मीर : लष्करी कारवाईत २ दहशतवादी ठार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जंगल भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. तसेच, या भागात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

या बाबत माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, चमकीचे नेमके ठिकाण नामीबिया आणि मार्सर दरम्यानचे दाचीगाम वन क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले आहे.जवानाना मिळालेल्या माहितीच्या आधारे जवानांनी संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू केली, तेव्हा या ठिकाणी दडून बसलेल्या आरोपींनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर चकमकीस सुरूवात झाली. जवानांकडून देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले.

Previous Post

राज्य प्रशासनात फेरबदल; १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Next Post

अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ED चे समन्स

Next Post
अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ED चे समन्स

अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ED चे समन्स

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group