• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी डिजीटल साक्षरेतेची गरज – प्राचार्य हरिदास रणदिवे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 22, 2021
in मुख्य बातमी
0
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी डिजीटल साक्षरेतेची गरज – प्राचार्य हरिदास रणदिवे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.22: वाचाल तर वाचाल, या वाक्याला कधीकाळी खूप महत्व होते. कथा, कादंबरी, कविता, वर्तमानपत्रे आजही नियमितपणे वाचली जात आहेत. मात्र 21 व्या शतकात वाचन संस्कृती टिकवण्यासाठी डिजीटल साक्षरतेची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रंथमित्र, प्राचार्य हरिदास रणदिवे यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वाचन दिवस ऑनलाईनद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय डिजीटल साक्षरता आणि सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका या विषयावर प्राचार्य रणदिवे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील होते.

रणदिवे म्हणाले, वाचन चळवळ टिकविण्यासाठी,नवीन पिढीला वाचनप्रेमी बनविण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी डिजीटल साक्षर व्हायला हवे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांनी सुद्धा बदल स्विकारावेत. स्वत: डिजीटल स्वाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुढे सार्वजनिक ग्रंथालयांनी विविध कार्यक्रमांपैकी डिजीटल साक्षरता कार्यक्रम घेऊन सामान्यांना साक्षर बनवूया. शासनस्तरावरही ई-गव्हर्नन्स राबविले जात आहे. सर्व काम पेपरलेस करण्याचे सुरू असून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले, हा एक डिजीटल साक्षरतेचाच भाग आहे.

जगण्यासाठी, कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी डिजीटल साक्षरतेची नितांत आवश्यकता आहे. यासाठी संगणक किंवा लॅपटॉप, ॲन्ड्रॉईड मोबाईल आणि इंटरनेट याची आवश्यकता आहे. सध्या अधिकाऱ्यांची सही डिजीटल सिग्नेचर म्हणून येऊ लागली आहे. तंत्रस्नेही होण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून ग्रंथालयांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, सीएसई सेंटर उभी झाली तर ग्रंथालय स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. रणदिवे यांनी सांगितले.

ग्रंथपाल स्मार्ट झाला तर ग्रंथालय स्मार्ट होतील. ग्रंथालय डिजीटल झाले तर देश डिजीटल होईल, यासाठी ग्रंथालयांनी अनुदानाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करायला हवेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले की, 19 जून हा केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे जनक पी.एन. पानिकर यांचा स्मृतीदिन राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून साजरा केला जातो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांनी पारंपरिक सेवेसोबतच बदलते तंत्रज्ञान स्वीकारून सेवा देणे गरजेचे बनले आहे.

झूम ॲपद्वारे ऑनलाईन व्याख्यानात जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे ग्रंथपाल, त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप गाडे यांनी आभार मानले.

Previous Post

विडी कामगारांच्या पाठिंब्यामुळेच मी तिसऱ्यांदा आमदार : आ.प्रणिती शिंदे

Next Post

आरोग्य विभागाच्या कामाची मुख्यमंत्री यांच्याकडून प्रशंसा

Related Posts

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
Next Post
आरोग्य विभागाच्या कामाची मुख्यमंत्री यांच्याकडून प्रशंसा

आरोग्य विभागाच्या कामाची मुख्यमंत्री यांच्याकडून प्रशंसा

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026