• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आषाढीनिमित्त सोलापूर शहरात निघाली दिंडी

by Yes News Marathi
July 20, 2021
in मुख्य बातमी
0
आषाढीनिमित्त  सोलापूर शहरात निघाली दिंडी
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोशल फाउंडेशन व वैष्णवी चारीटेबल ट्रस्ट, सैफुल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 20 जुलै आषाढी एकादशी निमित्त वैष्णवी मंदिर येथे विठू माऊली ची पालखी काढण्यात आली. या दिंडीत सोलापूर सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख, संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे यांनी सहभाग घेतला. तसेच वैष्णवी चारिटेबल ट्रस्टचे सेवेकरी नीलिमा शितोळे सोलापूर सोशल फाउंडेशन चे पल्लवी माने यांनी सर्वांचे सहकार्याने दिंडीचे चे आयोजन केले होते. या दिंडीचे समारोपा नंतर वैष्णवी देवीची पूजा व वैष्णवी देवी मंदिर परिसराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ आ. सुभाष देशमुख हस्ते करण्यात आला.

दिंडीचे नियोजन करताना सर्व वैष्णवी भजनी मंडळाचे व देवीचे सर्व सेवेकरी यांची मदत मिळाली याप्रसंगी संदीप हेसे, श्रीनाथ नळे, सुरेश बिराजदार,अवधूत शिवगुंडे,प्रकाश बूळगुंडे, चिनगुंडे ,नरुंद पंपट, गुरूनाथ कोळी सर राजशेखर स्वामी , विजय स्वामी,अनुप्रीत शितोळे, प्रकाश पाटील (शेगांव)’ डॉ गिरिष कुमठेकर उद्योजक मुकुंद जाधव शिवगोंडा पाटील (औराद)लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक, महिला दिंडीला उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती , सुजाता शास्त्री (संजवाड गावचे सरपंच), योग शिक्षिका अनुराधा खारे ,शहर सचिव संपदा जोशी यांची या कार्यक्रमास बाल गोपाला चे मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Previous Post

“झेंगट” कादंबरीचे प्रकाशन

Next Post

रॉबिनहूड आर्मीच्या वतीने फराळ वाटप

Next Post
रॉबिनहूड आर्मीच्या वतीने फराळ वाटप

रॉबिनहूड आर्मीच्या वतीने फराळ वाटप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In