• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसंपर्क अभियानात माजी नगरसेवक प्रमोद काशीद यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2021
in मुख्य बातमी
0
शिवसंपर्क अभियानात माजी नगरसेवक प्रमोद काशीद यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – आज शाहीर वस्ती येथील कणके सभागृहात शिवसंपर्क अभियानाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, माजी नगरसेवक प्रमोद काशीद, सिध्दु गुब्याडकर, माजी नगरसेवक बाळू पाटील यांचे चिरंजीव सुरज पाटील, नूतन उपशहरप्रमुख व या बैठकीचे आयोजक मलिक हब्बु, माजी नगरसेविका उषाताई हब्बु, लहू गायकवाड, रतन खैरमोडे, तुषार आवताडे, रविकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती बघून प्रभावित झाल्याचे सांगत, माजी नगरसेवक प्रमोद काशीद पैलवान यांनी शिवसेना प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले या भागातून पूर्वी शिवसेनेचे राजू भिंगारे, उषाताई हब्बू आणि बाळू पाटील हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले होते. पुढे आपलीच करंगळी पकडत भारतीय जनता पार्टीने या भागात आपलीच माणसे फोडली आपल्याच नेत्यांना भाषण करायला लावली आणि हा भाग जणू भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे भासवले, मात्र वास्तविक हा भाग हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. आजवर युतीमुळे आम्ही सोबत होतो. मात्र यापुढे फोडी आणि राज्य करा हे तुमचं गलिच्छ राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी शिवसेना ही समाजकारणावर टिकलेली संघटना आहे, नागरिकांच्या अडीअडचणीला सर्वप्रथम धावून जाण्याचं कार्य शिवसैनिकांनी केलं पाहिजे. वाघांनी आपली ओळख न विसरता ताकदीने एकत्र येत महानगरपालिकेवर भगवा फडकविताना या भागातील जास्तीत जास्त भगव्याचे शिलेदार पाठवावेत असे आवाहन केले. विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी उद्धव साहेबांनी राज्याला ज्या आपुलकीने सांभाळले, तेवढेच दुर्लक्ष या भागातून निवडून येऊन महापालिकेतील पदाधिकारी बनलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागाकडे केल्याचे बोलून दाखविले.
या बैठकीचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले

Previous Post

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने अभिवादन

Next Post

चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार

चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026