सोलापूर / समाधान रोकडे : त्रिशारण एनलाईन मेन्ट फॉउंडेशन पुणे.तर्फे विकासदूत प्रकल्पच्या माद्यमातून महाराष्ट्रच्या 36 जिल्हात एक आठवण आपल्या दारीं या उपक्रम अंतर्गत करोन महामारीत मृत्यू पावलेल्या मृत्यू कांच्या कटूंबातील सदस्य यांना भावनिक आधार देऊन त्यांच्या दारात त्यांची आठवण मनून आमी 1 झाड लावणार आहे. त्यांच्या कुटीबीयांचे सातवन करून त्यांच्या आठवणीच्या झाडाचे संगोपन करण्यासाठी साद घालणार आहोत.
तर हा उपक्रम 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार राबवत असून आज सोलापूर मध्ये होटगी रोड हततुरे वस्ती येते. कोरोना होऊन मयत व्यक्ती चे नाव “सरदार मारुती जगझापे ” वय 65,पत्ता 205, 206 ओम नमःशिवाय नगर हतुरे वस्ती सोलापूर यांच्या निवास्थानी त्याची पत्नी व कटूंबातील सदस्य आणि PSI नागेश मेहत्रे यांच्या प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते वृषरोपण करण्यात आले. आणि त्यांना वृक्ष सवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम त्रिशरण इनलाइट मेन्ट फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वस्थापिका आदरणीय प्रज्ञाजी वाघमारे यांना संकल्पनेतूनआणि सोलापूर जिल्हा समन्वक शितल कांबळे यांच्या मार्गदर्शन खाली हा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्क्रमाचे नियोजन भागश्री वंजारे सोलापूर शहर विकासदूत यांनी पार पाडले. या कार्यक्रम साठी, विकासदूत कोमल क्षीरसागर, मनीषा चव्हाण, मयूर सरवदे उपस्थिती होते.