• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेळगी परिसरातून चरणारा बोकड चोरला

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2021
in इतर घडामोडी
0
शेळगी परिसरातून चरणारा बोकड चोरला
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शेळगी येथील शिवगंगा नगरच्या घरापासून शेळगी पोलीस चौकीच्या पाठीमागील बाजूस चरत असताना एका काळ्या रंगाच्या बोकडाला कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवानंद विलास घाडगे यांनी तक्रार दाखल केली आहे . पोलीस नाईक राठोड अधिक तपास करीत आहेत.

काकाच्या अंत्यविधीसाठी सांगलीस गेल्यावर ७० हजारांचे दागिने लंपास

सोलापूर : सांगली येथे काकाच्या अंत्यविधीसाठी गेले असताना घरातील ७८ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद खंडप्पा मल्लप्पा कोरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. चोरीस गेलेल्या वस्तूमध्ये सोन्याची बोरमाळ, सोन्याचे मणी मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, अर्धा तोळ्याची अंगठी आणि चांदीचे दोन जोड पैंजण असे दागिने आहेत. याप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर माळी अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

भाच्याच्या वाढदिवसानिमित्त वाघ दत्तक घेतला

Next Post

बार्टीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Related Posts

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
Next Post
बार्टीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

बार्टीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!

सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!

August 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026