• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुजराती मित्र मंडळाच्या मंगल कार्यालयात शहरातील सर्वात प्रशस्त लसीकरण केंद्र सुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2021
in मुख्य बातमी
0
गुजराती मित्र मंडळाच्या मंगल कार्यालयात शहरातील सर्वात प्रशस्त लसीकरण केंद्र सुरु
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील गुजराती मित्र मंडळाच्या गुजरात भवन येथे सोलापूर महानगरपालिकेद्वारे नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून याचे उदघाटन  शनिवार रोजी मंडळाचे अध्यक्ष बिपिनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. . नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या पुढाकारातून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.

प्रशस्त हॉल ,  प्रशस्त जागा , कॉविड चे सर्व प्रोटोकॉल प्रमाणे रचना करण्यात आलॆ असून शहरातील  सर्वात मोठे लसीकरण केंद्र असल्याचे नगरसेवक नरोटे यांनी प्रास्ताविकात  म्हटले. एअर कूलर, पिण्याच्या पाणीची सोय सह सर्व लस  घेणाऱ्यास  बिस्कीट देण्यात येत आहे व गुजराती समाजाचे स्वयंसेवक यांचे उत्तम व्यवस्थापन मुळे  हे केंद्र सर्वांचे आकर्षण ठरले आहे.

गुजराती मित्र मंडळाचे सचिव मणीकांत दंड यांनी स्वागत केले तर बिपिनभाई पटेल यांनी गुजराती समाजा द्वारे करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल  माहिती  दिली. नगरसेवक विनोद भोसले यांनी आभार प्रदर्शन करताना महापालिका सह गुजराती मित्र मंडळाचे आभार मानातं नागरिकांनी या केंद्रावर अवश्य यावे असे आवाहन केले.  गुजराती मित्र मंडळाचे सह सचिव संदीप झवेरी यांनी सूत्र संचालन केले.याप्रसंगी मंचावर फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक राजेद्र बहिरट यांच्या सह नगरसेविका वैष्णवी करगुळे उपस्तीत होते

कार्यक्रमास उपाध्यक्ष मुकेश मेहता , खजिनदार चिमणलाल पटेल, ट्रस्टी केशवजी राम्भीया, रमेश गोराडिया , जयेश पटेल, कांतीलाल पटेल,  राजीव देसाई,  मनीष राम्भीया , कौशिक शाह, संजय पटेल, गोविंद पटेल, जगदीश पटेल सह युवा फोरम चे अध्यक्ष धर्मेश  राडिया ,सचिव  मयूर जगांनीं , सम्प्रीत पटेल, आदिश शाह, जेनील राम्भीया , ऋषित पटेल , भावीण राम्भीया, गीतेश पटेल, जिगर पटेल अतुल पटेल , तरंग शाह महादेव येरनाळ, शाहू सलगर, प्रवीण कदम,, महेश वड्डेपल्ली, अक्षय मेटकरी, आदी  उपस्तीत होते

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील खाजगी लॅब बंद पडू नयेत यासाठी पालकमंत्री यांना निवेदन

Next Post

जिल्ह्यात कोरोनाचे १३५५ नवीन रुग्ण, २०३६ व्यक्ती कोरोनामुक्त

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
जिल्ह्यात कोरोनाचे १३५५ नवीन रुग्ण, २०३६ व्यक्ती कोरोनामुक्त

जिल्ह्यात कोरोनाचे १३५५ नवीन रुग्ण, २०३६ व्यक्ती कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026