• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर । समाधान अवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूर । समाधान अवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. 12 : विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

        विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्ट. आर. तमिल सेल्वन, संजय केळकर, अनिल पाटील, बाळा भेगडे, राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव शिवदर्शन साठ्ये व राजेश तारवी उपस्थित होते.
Previous Post

परिचारिकांना आदर आणि सन्मान मिळणे गरजेचे : डॉ. राहुल जवंजाळ

Next Post

सीईओ स्वामी यांनी केले 1027 गाव कारभाऱ्यांना भावनिक आवाहन

Related Posts

उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!
मुख्य बातमी

उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

November 1, 2026
सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

October 31, 2026
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुख्य बातमी

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

October 31, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
मुख्य बातमी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

October 31, 2026
उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप
मुख्य बातमी

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी
मुख्य बातमी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026
Next Post
सीईओ स्वामी यांनी केले 1027 गाव कारभाऱ्यांना भावनिक आवाहन

सीईओ स्वामी यांनी केले 1027 गाव कारभाऱ्यांना भावनिक आवाहन

ताज्या बातम्या

उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

November 1, 2026
सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?

सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?

November 1, 2026
सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

October 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026