• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्ह्यात ८४१ व्यक्तींना नव्याने कोरोना, २९ जणांचा मृत्यू

by Yes News Marathi
May 4, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यात ८४१ व्यक्तींना नव्याने कोरोना, २९ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा कोविड-19 चा ४ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून अकरा तालुक्यांमध्ये १८४१ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात २९ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे . याच कालावधीत १२७३ व्यक्ती रुग्णालयातून कोरोना मुक्त होऊन घरी परतल्या आहेत. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात नव्याने ३४८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे .मंगळवेढा तालुक्यात ३२६, पंढरपूर तालुक्यात २५५, बार्शी मध्ये २३०,करमाळ्यात १४२ ,माढा तालुक्‍यात १७९, सांगोला तालुक्यात १२२ आणि मोहोळ तालुक्यात ११५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. अक्कलकोट , दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर एवढे तीन तालुके वगळता इतर आठ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अजूनही वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे चिंता वाढली आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 मे पासून ऑनलाइन सुरू होणार

Next Post

मार्केट यार्ड परिसरात एकाला अटक, १२ मोबाईल जप्त

Next Post
मार्केट यार्ड परिसरात एकाला अटक, १२ मोबाईल जप्त

मार्केट यार्ड परिसरात एकाला अटक, १२ मोबाईल जप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group