• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अवसे वस्तीत मारहाणीची परस्परविरोधी तक्रार

by Yes News Marathi
April 27, 2021
in इतर घडामोडी
0
अवसे वस्तीत मारहाणीची परस्परविरोधी तक्रार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : अवसे वस्ती आंबराई येथील प्रवीण पितांबर गोरे आणि बजरंग देविदास जाधव यांनी मारहाणीची परस्परविरोधी तक्रार फौजदार चावडी पोलिस ठाण्यात केली आहे. प्रवीण गोरे यांनी बजरंग जाधव, बाळू जाधव, वनराज जाधव या अवसे वस्तीतील तिघांविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली आहे. रवी नरळे याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसा प्रयत्न केल्याचा दावा प्रवीण गोरे यांनी केला आहे. परस्परविरोधी तक्रारीत बजरंग जाधव यांनी प्रवीण गोरे , रवी नरळे, किरण नरळे, पीतांबर गोरे, प्रदीप गोरे या अवसे वस्तीतील सर्वांविरुद्ध हातात कोयता घेउन उजव्या हाताच्या करंगळीवर मारून जखमी केल्याची तक्रार केली असून रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे हवालदार मोरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मंडले तपास करीत आहेत.

Previous Post

‘असे’ पळविले जाईल उजनीतून इंदापूरला पाणी

Next Post

सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Next Post
सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group