• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरातील किसान नगर जवळ ८५ हजारांची घरफोडी

by Yes News Marathi
April 17, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील किसान नगर जवळ ८५ हजारांची घरफोडी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजल्यापासून १७एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत घर फोडून ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. याप्रकरणी शोभराज सोमशंकर जेऊरे यांनी तक्रार दाखल केली आहे. अक्कलकोट रोडवरील सुतमिल पाठीमागील किसान नगर जवळ जेउरे हे राहतात. जेवरे हे घरास कुलूप लावून कुटुंबासह भाऊजींच्या घरी शेळगी येथे कार्यक्रम असल्यामुळे गेले होते . अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा उठवत मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घराच्या हॉलमधील लोखंडी तिजोरी चा दरवाजा उचकटून कपाटातील लॉकर ड्रावर मधील माल चोरून नेला आहे . यामध्ये २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण , सात ग्रॅम चे सोन्याचे मणी मंगळसूत्र , पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले , पाच तोळे वजनाचे चांदीचे पायातील पैंजण आणि एक तोळा वजनाचे चांदीचे पायातले जोडवे असा एकूण सुमारे ८५ हजार रुपयांचा मान लंपास करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर या चोरी प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

ऑक्सीजन सिलेंडर साठी प्रयत्न चालू

Next Post

आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोना रुग्ण

Next Post
आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोना रुग्ण

आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोना रुग्ण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group