• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑक्सीजन सिलेंडर साठी प्रयत्न चालू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2021
in मुख्य बातमी
0
ऑक्सीजन सिलेंडर साठी प्रयत्न चालू
0
SHARES
0
VIEWS

तहसीलदार जीवन बनसोडे यांचे प्रतिपादन

येस न्युज मराठी नेटवर्क : ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्पष्ट केले . चिंचोली एमआयडीसीतील एल. आर. इंडस्ट्रीज जास्तीत जास्त दहा टनांपर्यंत ऑक्सिजन सिलेंडरचे उत्पादन करू शकते. परंतु सध्या त्यांना लिक्विड ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे हे उत्पादन 50 टक्‍क्‍यांपर्यंत घटले असल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले. arnikem इंडस्ट्रीज मध्ये मात्र दररोज सहा ते आठ टन ऑक्सीजनचे उत्पादन होत असल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले. Arnikem इंडस्ट्रीचे स्वतःचे उत्पादन असून मुंबई ,हैदराबाद, बल्लारी अशा तीन ते चार ठिकाणाहून अनेक एम इंडस्ट्री लिक्विड ऑक्सिजन मागवीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . लिक्विड फॉर्ममधील ऑक्सिजन टँकर इंडस्ट्रीला सध्या चार दिवसानंतर टँकर मिळत आहे. परंतु हा पंधरा पाण्याचा टँकर तिन दिवसात मिळाला तर ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा वाढवणे शक्‍य असल्याचे एल. आर. इंडस्ट्रीजचे असे म्हणणे आहे. याबाबत तहसीलदार बनसोडे यांनी वरिष्ठांकडे गॅस टँकर दोन दिवसाआड अथवा तीन दिवसाआड पाठवणे बाबत विनंती केली आहे.सोलापुरातील ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या चिंचोली एमआयडीसीतील अर्निकेम इंडस्ट्री आणि एल. आर. इंडस्ट्री यांच्या ऑक्सिजन सिलिंडर पुरवठयाकडे देखभाल करण्यासाठी मोहोळ तहसीलदार जीवन बनसोडे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.

Previous Post

पुण्यात आज, उद्या संपूर्ण लॉकडाऊन

Next Post

सोलापुरातील किसान नगर जवळ ८५ हजारांची घरफोडी

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
सोलापुरातील किसान नगर जवळ ८५ हजारांची घरफोडी

सोलापुरातील किसान नगर जवळ ८५ हजारांची घरफोडी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026