• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात १ ते १५ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे १३६ व्यक्तींचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात १ ते १५ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे १३६ व्यक्तींचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

ऑक्सीजन बेड्स व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत

रेमडेसिविर इंजेक्शन्स ची कमतरता रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण

येस न्युज मराठी नेटवर्क (गिरीष गोरे) : सोलापूर महापालिकेच्या covid-19 कंट्रोल रूम मधील आकडेवारीनुसार मार्च महिन्यात ६९व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे . एक एप्रिल पासून 15 एप्रिल पर्यंत सोलापूर शहरात 136 व्यक्तींचा विविध रुग्णालयात कोरोना मुळे मृत्यू झालेला आहे. सध्या सोलापूर महापालिकेच्या विविध कोरोना रुग्णालयात तसेच खाजगी 28 रुग्णालयातील सर्व बेड्स कोरोनाबाधित रुग्णांनी व्यापले गेले आहेत. सध्या एकही बेड शिल्लक नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्स पुरेसे नसल्याचेही दिसून येत आहे .ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर वेळेवर मिळत नसल्यामुळे गेल्या पंधरा दिवसात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 10 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे कोरोना सेंटर जिल्ह्यासाठी उभारण्यात आल्याचे परिपत्रक काढले होते. प्रत्यक्षात 940 578 36 36 हा मोबाईल क्रमांक कधीही उचलला जात नाही, अशी कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना बाधितांना वाचण्यासाठी अतिशय उपयुक्त असले तरी ते सध्या उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या covid-19 सेंटरमध्ये वारंवार संपर्क साधून देखील त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक आयुक्त यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून देखील रेमडेसिविर उपलब्ध होत नसल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी अत्यंत उद्विग्नपणे स्पष्ट केले. महापालिकेच्या covid-19 कंट्रोल रूम मधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की या सेंटरला बार्शी, पुणे ,उमरगा ,मंगळवेढा, लातूर इत्यादी गावांमधून ऑक्सिजन बेड आणि वेंटिलेटर उपलब्ध आहेत का ?अशी विचारणा गेल्या आठवडाभरात होत आहे. संपूर्ण राज्यातच कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचा दर देखील वाढला असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. रेमडेसिविरसाठी वणवण फिरणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेक वेळा रात्री झोप लागत नसल्याचेही या कर्मचाऱ्याने सांगितले.

Previous Post

सोलापूर शहरात पुन्हा फिवर क्लीनिक अधिक गतीने गतिशील करणार – आयुक्त पी.शिवशंकर

Next Post

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा; पंतप्रधान मोदी

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा; पंतप्रधान मोदी

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा; पंतप्रधान मोदी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026