• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंढरपूर निवडणुकीसाठी संचारबंदी शिथील – जिल्हाधिकारी

by Yes News Marathi
April 15, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूर निवडणुकीसाठी संचारबंदी शिथील – जिल्हाधिकारी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 15 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी मतदान आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना जाणे येणे सुलभ व्हावे यासाठी 16 एप्रिलच्या सकाळी सात वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी शिथील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली, शंभरकर यांनी याबाबत आज आदेश जारी केला.

त्या आदेशात नमूद केले आहे की, पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवारी म्हणजेच 17 एप्रिल 2021 रोजी मतदान आहे. मात्र करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र मतदारांना येणे जाणे सोयिस्कर व्हावे, निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी होता यावे, यासाठी संचारबंदी मध्ये शिथीलता देण्यात येत आहे. मात्र या काळात जमाबंदीचे आदेश कायम राहतील.

त्याचबरोबर जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदारसंघातील नसलेल्या राजकीय व्यक्तिंना मतदार संघाबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या वर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 मधील तरतुदी नुसार कारवाई केली जाईल. ही कारवाई संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी करावी, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

Previous Post

चहा टपरी जवळ पर्समधील पंधराशे लंपास

Next Post

ग्रामपंचायती,पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना 1 हजार 456 कोटी रुपयांचा निधी – ग्रामविकास मंत्री

Next Post
ग्रामपंचायती,पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना 1 हजार 456 कोटी रुपयांचा निधी – ग्रामविकास मंत्री

ग्रामपंचायती,पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना 1 हजार 456 कोटी रुपयांचा निधी - ग्रामविकास मंत्री

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group