• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ड्रग्ज विक्री करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एनसीबीने केली अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
ड्रग्ज विक्री करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एनसीबीने केली अटक
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : इन्स्टाग्रामद्वारे ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीला एनसीबीने मुंबईच्या डोंगरी परिसरातून अटक केली आहे. तिच्याकडून दीड लाखांची रोकड आणि एमडी ड्र्ग्ज जप्त करण्यात आले आहेत. इकरा कुरैशी असं तिचं नाव असून ती ड्रग्ज क्वीन म्हणून ओळखली जात होती. तिच्याकडे एमडी ड्रग्ज, एल एसडी आणि चरस उपलब्ध होतं. ग्राहकांच्या मागणीनुसार, ती याचा पुरवठा करत असे. ही तरुणी चिंकू पठाण गँगमधील लोकांसोबत काम करत होती.

या ड्रिग क्वीनची माहिती मिळाली होती मात्र तिला पकडणं सोपं नव्हतं. मागील 3 महिन्यांपासून एनसीबीचं पथक तिच्या मागावर होतं. परंतु, प्रत्येक वेळेस ती पळ काढण्यात यशस्वी ठरली. अखेर तिला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

Previous Post

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Next Post

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक मुंबईत दाखल

Related Posts

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग
सिटीझन रिपोर्टर

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026
‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
Next Post
कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक मुंबईत दाखल

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक मुंबईत दाखल

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026