सोलापूर : नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या घरासमोरील कट्ट्यावर बसलेला असताना अभी रे अभिषेक अंबादास बंद पट्टे याची तक्रार झाली होती त्यानंतर अविनाश बंद पट्टे याच भागातून भाजी घेऊन जात असताना त्याला व त्याच्या भावाला सुभाष साळुंखे यांनी जाब विचारला त्यावेळी सुभाष साळुंखे याने वीट भिरकावून मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी झटापट झाली व फिर्यादी अविनाश बंदपट्टे याच्या करंगळी सावन जखमी करण्यात आले त्यानंतर श्रीरंग साळुंखे व ज्योती साळुंखे हे दोघेजण अविनाश बंद पट्टे शिवीगाळ करीत घराबाहेर आले व त्यांनी अभिषेक बंद पट्टे आस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली सुभाष साळुंखे आणि पळत जाऊन दुकानातील हातोडा आणला व अविनाश बंद पट्टे यांच्या भावाच्या डोक्यात पाठीमागील बाजूस मारून जखमी केले असल्याची फिर्याद जळभावी पेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.