• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शुल्क भरलेल्या दस्ताची नोंदणी 31 जुलैपर्यत करुन घेणार – मुद्रांक जिल्हाधिकारी गिते

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2021
in इतर घडामोडी
0
शुल्क भरलेल्या दस्ताची नोंदणी 31 जुलैपर्यत करुन घेणार – मुद्रांक जिल्हाधिकारी गिते
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.23: राज्य शासनाने मुद्रांक शुल्क दरात 31 मार्च 2021 सवलत जाहीर केली आहे. या सवलतीच्या दरात मुद्रांक शुल्क भरुन निष्पादीत केलेले दस्त 31 जुलै 2021 पर्यंत नोंदणी करुन घेतले जातील, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी आज दिली.

      राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात 31 मार्चपर्यंत दोन टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरे घेण्याकडे ओढा वाढला आहे. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर सवलतीचा लाभ घेण्यासाठी दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिक गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. गिते यांनी सांगितले.

      सोलापूर शहरातील उत्तर एक, दोन आणि तीन आणि दक्षिण दुय्यम निबंधक कार्यालय येत्या शनिवारी, रविवारी म्हणजेच 27 आणि 28 मार्च रोजी सुरु राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 10 ठिकाणी असणारी दुय्यम निबंधक कार्यालये येत्या शनिवारी दि. 27 मार्च रोजी सुरु राहणार आहेत. तरी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी न करता दस्त निष्पादीत करुन  दस्त नोंदणी पुढील चार महिन्यात करुन घ्यावी, असे आवाहन  यांनी केले आहे.
Previous Post

सोलापूर । रिपब्लिकन पक्षाचे नेते डी.एन.गायकवाड यांचे निधन

Next Post

अनुश्री आणि ऐश्वर्या संपूर्ण भारतातून सीएच्या परीक्षेत 27 आणि 39 रँकने उत्तीर्ण

Related Posts

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
Next Post
अनुश्री आणि ऐश्वर्या संपूर्ण भारतातून सीएच्या परीक्षेत 27 आणि 39 रँकने उत्तीर्ण

अनुश्री आणि ऐश्वर्या संपूर्ण भारतातून सीएच्या परीक्षेत 27 आणि 39 रँकने उत्तीर्ण

ताज्या बातम्या

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026