• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात राष्ट्रीय “नायपर” संस्थेची मागणी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात राष्ट्रीय “नायपर” संस्थेची मागणी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — सोलापूर शहर-जिल्हा आता अनेक दृष्टीने विकसित होत असून शैक्षणिकदृष्ट्या सोलापूरचे महत्व वाढविण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थेची गरज आहे. सोलापूर हे मेडिकल हब, दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सोलापुरात राष्ट्रीय दर्जाच्या संशोधनपर आधारित शैक्षणिक संस्थेची गरज असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च (नायपर) या शाखेची स्थापना करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केली. याबाबतचे निवेदन केंद्रीय रसायन व खत मंत्री सदानंद गौडा यांना याबाबतचे निवेदन दिले.

सोलापूर शहर हे आपल्या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्मार्ट सिटी या अंतर्गत विकसित होत आहे. सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटनाबरोबर मेडिकल हब तथा एक शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.  शहरांमध्ये एका जिल्ह्यासाठी असलेले विद्यापीठ तसेच विविध खाजगी शैक्षणिक संस्था या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, सोलापूर शहर-जिल्ह्यामध्ये आजचा पावेतो एकही राष्ट्रीय स्तरावरची शैक्षणिक संस्था उपलब्ध नाही. 

गेल्या काही काळामध्ये एकूण देशभरात जाहीर झाल्या पद्धतीने “NIPER -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अँड रिसर्च” ही संस्था महाराष्ट्रामध्ये एक प्रस्तावित आहे. सध्या हाजीपूर, हैद्राबाद, मोहाली, अहमदाबाद, गुवाहाटी आणि कोलकाता या ठिकाणी हि संस्था कार्यरत आहे. त्या अनुषंगाने उत्तर कर्नाटक, आंध्र-तेलंगाना, पश्चिम महाराष्ट्रातील तथा संपूर्ण पश्चिम भारत क्षेत्रासाठी भविष्यात या राष्ट्रीय संस्थेची निर्मिती ही महत्त्वपूर्ण ठरेल. सोलापूरसह महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातील व शेजारील राज्यातील विद्यार्थ्यांना मोठी शैक्षणिक मदत होईल.

या दृष्टीने मंजुरी देऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च “नायपर” (NIPER) या शैक्षणिक प्रकल्प निर्मितीसाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

Previous Post

पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण

Next Post

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझे याच्यावर भाजपा नेत्यांचा राग ? – उद्धव ठाकरे

Related Posts

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
Next Post
अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझे याच्यावर भाजपा नेत्यांचा राग ? – उद्धव ठाकरे

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझे याच्यावर भाजपा नेत्यांचा राग ? - उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026