• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण

by Yes News Marathi
March 10, 2021
in मुख्य बातमी
0
पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.10: 34 व्या पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 10 आणि 11 एप्रिल 2021 रोजी होण्याऱ्या या संमेलनाचे बोधचिन्ह सापमार गरुड पक्षी आहे.

        उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आज सापमार गरुड पक्ष्याच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. उपवनसंरक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, नियोजित संमेलनाध्यक्ष प्रा. निनाद शहा, डॉ. व्यंकटेश मेतन आदी उपस्थित होते.

        महाराष्ट्र वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि डॉ. मेतन फाउंडेशनच्या वतीने या संमेलनाचे संयोजन करण्यात येत आहे. सापमार गरुड पक्षी सोलापूर जिल्ह्यातील माळरानावर आढळतो. ‘माळरान-शिकारी पक्षी संवर्धन’अशी या संमेलनाची संकल्पना आहे.

        पक्षीमित्र संमेलनाचे संयोजन यशस्वी करण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी  प्रा.रश्मी माने, अनिल जोशी, प्रा. धनंजय शहा, सोमशेखर लवंगे, चिदानंद मुस्तारे, विनोद कामतेकर आदी उपस्थित होते.

Previous Post

पंढरपूरची पोटनिवडणूक : उमेदवार देण्याचे भाजपचे संकेत

Next Post

सोलापुरात राष्ट्रीय “नायपर” संस्थेची मागणी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Next Post
सोलापुरात राष्ट्रीय “नायपर” संस्थेची मागणी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापुरात राष्ट्रीय "नायपर" संस्थेची मागणी - खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group