• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू

by Yes News Marathi
March 9, 2021
in मुख्य बातमी
0
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.९ : मार्च अखेर असल्याने मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहनाचा ताबा मिळावा यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाचे निर्देश असून यानुसार सोलापुरातील नवीन नोंदणी विभाग, थकीत कर वसुली व खटला विभाग सुरू राहणार आहे.

गुरूवार दि.11 मार्च 2021 (महाशिवरात्री), शनिवार दि. 13 मार्च, रविवार दि.14 मार्च, शनिवार दि. 20 मार्च, रविवार दि. 21 मार्च, शनिवार दि.27 मार्च, रविवार दि.28 मार्च आणि सोमवार दि.29 मार्च 2021 (धुलिवंदन) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डोळे यांनी केले आहे.

Previous Post

ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोविड प्रतिबंधात्मकविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

Next Post

वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group