• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रिअलमी कंपनीचा ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन 5 मार्चला होणार लॉन्च

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
रिअलमी कंपनीचा ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन 5 मार्चला होणार लॉन्च
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या रिअलमी कंपनीचे स्मार्टफोन बाजारात मोठी पसंती मिळवत असल्याचे दिसत आहे. यातच या कंपनीची सी सीरिजचा अगामी स्मार्टफोन रिअलमी सी21 (Realme C21) कधी लॉन्च होणार? याबाबत रिअलमी स्मार्टफोन चाहत्यांमध्ये उस्तुकता होती. नुकताच कंपनीने रियलमी मलेशियाच्या फेसबुक पजेजवरून एक टीजर जारी केला आहे. कंपनीने एका टीजर वरून या स्मार्टफोनच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. त्यानुसार, येत्या 5 मार्चला बाजारात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रिअलमी सी21 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एलसीडी (720 X 1600 पिक्सल) रेजॉलूशन स्क्रीन असणार आहे. हँडसेटमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच दिले जाणार आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी 35 प्रोसेसर दिले जाणार आहे. तसेच 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले जाणार आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचे 2 सेन्सर देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा-Jio Phone Prepaid Data Vouchers: खुशखबर! जिओने लाँच केले 22 रुपयांपासून 152 रुपयांचे 5 जिओ फोन प्रीपेड डेटा व्हाउचर; 56GB पर्यंत मिळेल डेटा, जाणून घ्या खास ऑफर्स

या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 200 ते 11 हजार 800 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर मोठी पसंती मिळवेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

सोलापूर शहर जिल्ह्यात नव्याने 93 व्यक्तींना कोरोनाची बाधा

Next Post

कर्नाटकमधील जलसंवर्धन मंत्री अडचणीत

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
सिटीझन रिपोर्टर

रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी

February 9, 2022
Next Post
कर्नाटकमधील जलसंवर्धन मंत्री अडचणीत

कर्नाटकमधील जलसंवर्धन मंत्री अडचणीत

ताज्या बातम्या

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026