• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमेरिकेने भारताकडून 15 लाख कोटींचे घेतले कर्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
February 28, 2021
in मुख्य बातमी
0
अमेरिकेने भारताकडून 15 लाख कोटींचे घेतले कर्ज
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : कोरोनामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. अमेरिकन अर्थव्यवस्था भारतापेक्षा 7 पट मोठी आहे आणि तिचा आवाका 21 ट्रिलियन डॉलर एवढा आहे. एका अहवालानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा बोजा 29 ट्रिलियन डॉलर (29 लाख करोड डॉलर) पर्यंत पोहोचलाय. भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा हे दहा पट जास्त आहे. अमेरिकेने भारताकडून 216 अब्ज डॉलर्स (सुमारे 15 लाख कोटी) कर्जही घेतले आहे. 2020 मध्ये अमेरिकेवर राष्ट्रीय कर्ज 23.4 ट्रिलियन डॉलर्स होते. यानुसार प्रत्येक अमेरिकेचे 72309 डॉलर्स (52 लाखांहून अधिक) चे कर्ज होते.

या अहवालानंतर प्रत्येक अमेरिकन व्यक्तीवर सध्या सुमारे 84000 डॉलर्स (60 लाख रुपयांपेक्षा जास्त) चे कर्ज आहे. अमेरिकन कॉंग्रेस Alex Mooney म्हणाले की, अमेरिकेने चीन आणि जपानकडून जास्तीत जास्त कर्ज घेतलेय, जे त्यांचे मित्र देशही नाहीत. मूनी म्हणाले की, चीन ही अमेरिकेसाठी नेहमीच स्पर्धात्मक देश राहिलाय. अमेरिकेने चीन आणि जपान या देशांकडून 1-1 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. कर्जाचा वाढता बोजा लक्षात घेऊन कॉंग्रेस मूनी यांनी 1.9 ट्रिलियन डॉलरच्या नव्या मदत पॅकेजला विरोध केलाय.

Previous Post

राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती

Next Post

ISRO कडून 18 सॅटेलाइटचं यशस्वी लॉन्चिंग

Related Posts

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
Next Post
ISRO कडून 18 सॅटेलाइटचं यशस्वी लॉन्चिंग

ISRO कडून 18 सॅटेलाइटचं यशस्वी लॉन्चिंग

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026