सोलापूर : द.सोलापुर मधिल बरुर गावच्या प्रथम (पहिली) महिला सरपंच पदी निवड झालेल्या बद्द्ल शोभा प्रकाश टेळे यांची निवड करण्यात आली आहे.
1951 साली बरुर गावचे प्रथम सरपंच पदाचा मान त्यांचे सासरे कै.भिमाशंकर टेळे (सावकार ) यांना मिळाला होता. आता 2021 साली प्रथमच महिला सरपंच आरक्षण झाल्यानंतर हा मान त्यांच्या सुनबाई असलेल्या शोभा प्रकाश टेळे यांना मिळाला आहे.













