• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अभिमानास्पद । केसरच्या शेतीतून महिला कमावतेय 25 टक्के जास्त नफा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2021
in मुख्य बातमी
0
अभिमानास्पद । केसरच्या शेतीतून महिला कमावतेय 25 टक्के जास्त नफा
0
SHARES
1
VIEWS

झारखंड : केसरच्या उत्पादनासाठी आतापर्यंत काश्मीर प्रसिद्ध होतं. पूर्ण देशात केसरची पूर्तता ही काश्मीरमधूनच केली जाते. परंतु आता केसरसाठी काश्मीरलाही पर्याय निर्माण झालाय. झारखंडच्या चतरामध्ये मोठ्या प्रमाणात केसरची शेती केली जाते. जिल्ह्यातील सिमरिया प्रखंडच्या चलकी आणि सेरंगदाग गावात गरिबीत दिवस काढणाऱ्या महिलेनं जेएसएलपीएस संस्थेच्या मदतीनं केसरची शेती करून गरिबी दूर केलीय. या गावातील महिला केसरची शेती करून देशभरातील महिलांसाठी एक आदर्श बनल्या आहेत.

मिनी अफगाणिस्तानच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या चतरामध्ये केसरची शेती
मिनी अफगाणिस्तानच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या चतरामध्ये आता केसरची शेती केली जाते. ही महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला हातभार लावण्यात ही महिला गुंतलेली आहे. या महिलांनी ऑक्टोबरमध्ये केसरची लागवड केली होती. सहा ते सात महिन्यांत केसर तयार होते. यातून महिलांची चांगली कमाई होत असून, मालामाल होऊ शकतात.

जेएसएलपीएस संस्था महिलांना केसरची शेती करण्याचं प्रशिक्षण देते. गावातल्या सरिता देवी नावाच्या महिलेनं सांगितलं की, जेएसएलपीएस समूहानं केसरची शेती करण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यानंतर कर्ज घेऊन केसरचं बियाणं खरेदी करण्यात आले आहेत. गावातील महिला तीस हजारांचं कर्ज घेऊन केसरची शेती करत असल्याचं राजकुमारी देवी सांगतात.

80 हजारांपासून एक लाख रुपये प्रतिकिलो भाव
एप्रिलपर्यंत शेती तयार होण्याची शक्यता आहे. बाजार गुणवत्तेच्या आधारावर केसरला 80 हजारांपासून एक लाख रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. याची शेती जेएसएलपीएस संस्थेच्या देखरेखीखाली पूर्णतः जैविक पद्धतीने केली जाते. सहा ते सात महिन्यात केसरचं पीक तयार होतं. त्याच्या फुलांना सुखवून एकत्र केलं जातं. ज्याची तपासणी सरकारी प्रयोगशाळेत केली जाते. गुणवत्तेत उत्तीर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. त्याच आधारावर शेतकऱ्यांना 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा फामहिला यदा होतो.

Previous Post

शरद पवारांचा राजकारणासाठी कृषी कायद्यावरून यूटर्न; मोदींची खोचक टीका

Next Post

राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात गेली, फडणवीसांचीही जातील : नवाब मलिक

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात गेली, फडणवीसांचीही जातील : नवाब मलिक

राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात गेली, फडणवीसांचीही जातील : नवाब मलिक

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026